mr_tn/mrk/09/29.md

889 B

This kind cannot be cast out except by prayer

शब्द ""करू शकत नाहीत"" आणि ""वगळता"" हे दोन्ही नकारात्मक शब्द आहेत. काही भाषांमध्ये सकारात्मक विधान वापरणे हे अधिक नैसर्गिक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""ही गोष्ट केवळ प्रार्थनेद्वारे बाहेर काढली जाऊ शकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)

This kind

हे अशुद्ध आत्माचे वर्णन करते. वैकल्पिक अनुवाद: ""अशाप्रकारचे अशुद्ध आत्मा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)