mr_tn/mrk/09/17.md

8 lines
1.3 KiB
Markdown

# Connecting Statement:
शास्त्री व इतर शिष्यांशी वादविवाद करीत असलेल्या गोष्टींबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी, भूतग्रस्त मनुष्याच्या वडिलांनी येशूला सांगितले की त्याने शिष्यांना त्याच्या पुत्रापासून भूत काढून टाकण्यास सांगितले आहे, परंतु ते करू शकले नाहीत. मग येशू त्या मुलातून अशुद्ध आत्मा बाहेर घालवितो. नंतर शिष्यांनी विचारले की ते भुत काढण्यास ते का सक्षम नव्हते?
# He has a spirit
याचा अर्थ हा मुलगा अशुद्ध आत्मा आहे. ""त्याच्याकडे अशुद्ध आत्मा आहे"" किंवा ""तो अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])