mr_tn/mrk/09/14.md

16 lines
1.1 KiB
Markdown

# Connecting Statement:
जेव्हा पेत्र, याकोब, योहान व येशू डोंगरावरून खाली आले तेव्हा त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक इतर शिष्यांशी वाद घालू लागले.
# When they came to the disciples
येशू, पेत्र, याकोब व योहान हे इतर शिष्याबरोबर परतले होते जे त्यांच्याबरोबर डोंगराळ प्रदेशात गेले नव्हते.
# they saw a great crowd around them
येशू आणि त्या तीन शिष्यांनी इतर शिष्यांभोवती एक मोठा जमाव पाहिला
# scribes were arguing with them
नियमशास्त्राचे शिक्षक येशूबरोबर गेलेल्या शिष्यांशी वादविवाद करीत होते.