mr_tn/mrk/09/13.md

482 B

they did whatever they wanted to him

लोकांनी एलीयाला काय केले ते सांगणे कदाचित उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवाद: ""आमच्या पुढाऱ्यांनी त्याला अगदी वाईट वागणूक दिली होती, जसे ते करायचे होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)