mr_tn/mrk/09/12.md

12 lines
1.4 KiB
Markdown

# Elijah does come first to restore all things
हे सांगून, येशू कबूल करतो की एलीया प्रथम येईल.
# Why then is it written ... be despised?
येशू हा प्रश्न आपल्या शिष्यांना आठवण करण्यास सांगतो की शास्त्रवचनांनी असेही शिकवले आहे की मनुष्याचा पुत्र दुःख सहन करेल व तुच्छ मानला जाईल. हे विधान म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण मनुष्याच्या पुत्राविषयी काय लिहिले आहे ते मी विचारू इच्छितो. शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले आहे की त्याने अनेक गोष्टी सहन कराव्यात आणि त्याला नाकारावे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# be despised
हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""लोक त्याचा द्वेष करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])