mr_tn/mrk/08/38.md

1.4 KiB

ashamed of me and my words

माझा आणि माझ्या संदेशाची लाज वाटणारा

in this adulterous and sinful generation

येशू या पिढीला ""व्यभिचारी"" म्हणून बोलतो, म्हणजे ते देवाबरोबरच्या त्यांच्या नातेसंबंधात अविश्वासू आहेत. वैकल्पिक अनुवादः ""या पिढीमध्ये ज्या लोकांनी देवाविरूद्ध व्यभिचार केला आहे आणि खूप पापमय आहेत"" किंवा ""या पिढीमध्ये जे देवाशी विश्वासघात करतात आणि पापी आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Son of Man

हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

when he comes

जेव्हा तो परत येतो

in the glory of his Father

येशू परत येईल तेव्हा तो त्याच्या पित्यासारखेच गौरव असेल.

with the holy angels

पवित्र देवदूतांसह