mr_tn/mrk/08/33.md

1.2 KiB

Connecting Statement:

येशूचे मरणे आणि उठणे होऊ नये अशी पेत्राची इच्छा असल्यामुळे पेत्राला धमकावल्यानंतर येशू आपल्या शिष्यांना व जमावांना त्याचे अनुकरण कसे करावे हे सांगतो.

Get behind me, Satan! You are not setting

येशूचा अर्थ असा आहे की पेत्र सैतानासारखे कार्य करत आहे कारण देवाने येशूला जे करण्यास पाठवले होते ते कार्य थांबवण्यास पेत्र प्रयत्न करीत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्या मागे हो, कारणतू सैतानासारखे कार्य करीत आहेस! तू स्थित्य करत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Get behind me

माझ्या पासून दूर हो