mr_tn/mrk/08/28.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# They answered him and said
त्यांनी त्याला असे म्हणून उत्तर दिले,
# John the Baptist
शिष्य उत्तर देतात की काही लोक येशू असल्याचा दावा करीत होते. हे अधिक स्पष्टपणे दर्शविले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""काही लोक म्हणतात की तूम्ही बाप्तिस्मा करणारे योहान आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Others say ... others
इतर"" हा शब्द इतर लोकांना सूचित करतो. याचा अर्थ येशूच्या प्रश्नांना प्रतिसाद देतो. वैकल्पिक अनुवादः ""इतर लोक तूम्ही आहात असे म्हणता ... इतर लोक तूम्ही असे म्हणता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])