4 lines
832 B
Markdown
4 lines
832 B
Markdown
# You have eyes, do you not see? You have ears, do you not hear? Do you not remember?
|
|
|
|
येशू आपल्या शिष्यांना हळुवारपणे दटावत आहे. हे प्रश्न विधान म्हणून लिहीले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""तुमच्याकडे डोळे आहेत, परंतु तूम्ही जे पहाता ते तुम्हाला समजत नाही. तुमच्याकडे कान आहेत, परंतु तूम्ही जे ऐकता ते तुम्हाला समजत नाही. तूम्ही लक्षात ठेवले पाहिजे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|