mr_tn/mrk/08/17.md

2.5 KiB

Why are you reasoning about not having bread?

येथे येशू आपल्या शिष्यांना दटावत आहे कारण तो काय बोलत आहे हे त्यांना समजले असावे. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही असे विचार करू नये की मी वास्तविक भाकरीविषयी बोलत आहे."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

Do you not yet perceive? Do you not understand?

या प्रश्नांचा समान अर्थ आहे आणि त्यांना समजत नाही अशा गोष्टींवर जोर देण्यासाठी एकत्रितपणे वापरले जातो. हे एक प्रश्न किंवा विधान म्हणून लिहिले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""अजून तुम्हाला समजले नाही?"" किंवा ""मी जे बोलतो व करतो ते आता तूम्ही समजून घ्या."" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]])

Have your hearts become so dull?

येथे ""हृदयाचे"" हे एखाद्या व्यक्तीच्या मणासाठी टोपणनाव आहे. ""हृदय खूप सुस्त होते"" हा शब्द एक रूपक आहे ज्याने काहीतरी समजून घेण्यास सक्षम किंवा इच्छुक नाही. येशू शिष्यांना धक्का देण्यासाठी एक प्रश्न वापरतो. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपली विचारधारा इतकी सुस्त झाली आहे!"" किंवा ""मला जे म्हणायचे आहे ते समजण्यासाठी तूम्ही मंद आहात!"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि rc://*/ta/man/translate/figs-rquestion)