mr_tn/mrk/08/10.md

673 B

they went into the region of Dalmanutha

ते दल्मनुथा कसे आला ते स्पष्ट करणे उपयोगी ठरू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ते गालील समुद्राच्या आसपास दल्मनुथाच्या परिसरात गेले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Dalmanutha

गालील समुद्राच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील ठिकाणाचे हे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)