mr_tn/mrk/07/34.md

1.1 KiB

looked up to heaven

याचा अर्थ असा आहे की तो आकाशाकडे पाहत आहे, हे देव जिथे राहतो त्या ठिकाणाशी संबंधित आहे.

Ephphatha

येथे लेखकाने अरामी शब्दाने काहीतरी सांगितले आहे. हा शब्द आपली अक्षरे वापरून आपल्या भाषेत असल्यासारखे प्रतीत करणे आवश्यक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-transliterate)

he sighed

याचा अर्थ असा आहे की तो मोठ्याने ओरडला किंवा ऐकता येईल असा त्याने दीर्घ श्वास सोडला. हे कदाचित माणसासाठी येशूची सहानुभूती दर्शवते.

said to him

मनुष्यास म्हणाला