mr_tn/mrk/06/30.md

4 lines
659 B
Markdown

# Connecting Statement:
शिष्य वचनाची घोषणा करून आणि रोग्यांना बरे करून परतल्यानंतर, ते कोठेतरी एकांतात जातात, परंतु तेथे बरेच लोक आहेत जे येशूचे ऐकण्यासाठी येतात. जेव्हा उशीर होतो तेव्हा तो लोकांना खायला देतो आणि मग तो एकटा प्रार्थना करीत असताना सर्वांना पाठवितो.