mr_tn/mrk/06/14.md

2.2 KiB

Connecting Statement:

जेव्हा हेरोद येशूच्या चमत्कारांविषयी ऐकतो तेव्हा तो विचार करतो की कोणीतरी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला मृतांमधून उठविले आहे. (हेरोदाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध करण्यास सांगितले होते.)

King Herod heard this

हे"" हा शब्द म्हणजे दुरात्मे बाहेर काढणे आणि लोकांना बरे करणे यासह येशू आणि त्याचे शिष्य विविध शहरांमध्ये करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देते.

Some were saying, ""John the Baptist has been

काही लोक म्हणत होते की येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान होता. हे अधिक स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""काही जण म्हणत होते, 'तो बाप्तिस्मा करणारा योहान आहे कि जो आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

John the Baptist has been raised

येथे पुन्हा जिवंत झाल्यामुळे"" येथे एक म्हण आहे. हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""बापिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे"" किंवा ""देवाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला पुन्हा जिवंत केले आहे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])