mr_tn/mrk/06/03.md

1010 B

Is this not the carpenter, the son of Mary and the brother of James and Joses and Judas and Simon? Are his sisters not here with us?

हा प्रश्न एक विधान म्हणून लिहीला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवादः ""तो फक्त एक सामान्य सुतार आहे! आम्ही त्याला आणि त्याचे कुटुंब यांना ओळखतो. आम्ही त्यांची आई मरीया हिला ओळखतो. आम्ही त्याच्या धाकट्या भावांना याकोब, योसे, यहूदा आणि शिमोन यांना ओळखतो. आणि त्यांची तरुण बहिणी देखील आपल्यासोबत राहतात."" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-names]])