mr_tn/mrk/05/intro.md

513 B

मार्क 05 सामान्य नोंदी

या अध्यायामध्ये संभाव्य अनुवाद अडचणी

""तालिथा, कौम""

शब्द ""तालिथा, कौम"" ([मार्क 5:41] (./41.md)) अरामी भाषा आहेत. मार्क त्यांचा जसा ध्वनी आहे तसेच तो ते लिहतो. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-transliterate)