mr_tn/mrk/05/36.md

809 B

General Information:

37 आणि 38 मधील वचनांची माहिती, युएसटीसारख्या घटनेच्या क्रमाने घडवण्यासाठी पुन्हा क्रमवारी लावली जाऊ शकते. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-events]]) आणि ([[rc:///ta/man/translate/translate-versebridge]])

Just believe

जर आवश्यक असेल तर येशू याईराला काय विश्वास ठेवायला सांगत आहे हे सांगू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""फक्त विश्वास ठेव मी तुझ्या मुलीला जिवंत बनवू शकतो