mr_tn/mrk/05/06.md

537 B

When he saw Jesus from a distance

जेव्हा त्या मनुष्याने पहिल्याने येशूला पहिले तेव्हा येशू नावेतून उतरत असेल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

bowed down

याचा अर्थ असा की तो येशूपुढे नम्रतेने व सन्मानाने खाली वाकून येशूची आराधना करीत होता.