mr_tn/mrk/05/04.md

1.6 KiB

He had been bound many times

हे सक्रिय स्वरूपात लिहिले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांनी त्याला बऱ्याच वेळा बांधले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

his shackles were shattered

हे सक्रिय स्वरूपात लिहिले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने त्याचे साखळदंड तोडून टाकले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

shackles

लोक धातूच्या तुकडे बंदिवानांच्या हाता पायाला बांधतात आणि दुसऱ्यावस्तूंना जोडून ठेवतात जे कैद्यांना हलवू शकत नाहीत

No one had the strength to subdue him

माणूस इतका बलवान होता की कोणीही त्याला पराभूत करु शकला नाही. वैकल्पिक अनुवाद: ""तो इतका बलवान होता की कोणीही त्याला पराभूत करण्यासाठी पुरेसे सामर्थ्यवान नव्हते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

subdue him

त्याला नियंत्रित करण्यास