mr_tn/mrk/05/01.md

1002 B

Connecting Statement:

येशूने मोठ्या वादळाला शांत केल्यानंतर, त्याने अनेक भुते असलेल्या मनुष्याला बरे केले, परंतु गरसेतील स्थानिक लोक त्याच्या आजाराबद्दल आनंदित झाले नाहीत आणि त्यांनी येशूला सोडून जाण्याची विनंती केली.

They came

ते"" हा शब्द येशू आणि त्याच्या शिष्यांना सूचित करतो.

the sea

हे गालील समुद्राला सूचित करते.

Gerasenes

हे नाव गरेसे मध्ये राहणाऱ्या लोकांना संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)