mr_tn/mrk/04/26.md

755 B

(no title)

मग येशू लोकांना देवाचे राज्य समजावून सांगण्यासाठी दृष्टांत सांगतो, जे नंतर त्याने शिष्यांना स्पष्ट केले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

like a man who sows his seed

येशू देवाच्या राज्याची तुलना शेतकऱ्याशी करतो ज्याने त्याचे बी पेरले. वैकल्पिक अनुवादः ""एक शेतकरी ज्याप्रमाणे बी पेरतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)