mr_tn/mrk/04/13.md

1.2 KiB

Connecting Statement:

येशूने आपल्या अनुयायांना जमिनीचा दृष्टांत सांगितला आणि मग त्यांना लपवलेल्या गोष्टी शोधण्याकरिता दिवा वापरण्याविषयी सांगितले.

Then he said to them

मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला

Do you not understand this parable? How then will you understand all the other parables?

येशूने या प्रश्नांचा उपयोग केला हे दर्शविण्यासाठी त्याने त्याचे दु:ख व्यक्त केले. वैकल्पिक अनुवादः ""जर तूम्ही या दृष्टांताचा अर्थ समजू शकत नसाल तर इतर सर्व दृष्टिकोन समजून घेणे आपल्यासाठी किती कठीण असेल याचा विचार करा."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)