mr_tn/mrk/03/08.md

12 lines
629 B
Markdown

# Idumea
पूर्वी हा एदोम म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र आहे, जे याहुदाच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागावर आहे.
# the things he was doing
हे येशू करत असलेल्या चमत्कारांना संदर्भित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""येशू करत होता तो महान चमत्कार आहे
# came to him
येशू जिथे होता तिथे आला