mr_tn/mrk/02/19.md

882 B

Can the wedding attendants fast while the bridegroom is still with them?

या प्रश्नांचा उपयोग येशूने आधीच ओळखल्या जाणाऱ्या लोकांना आठवण करून देण्यास आणि त्यांना आणि त्याच्या शिष्यांना लागू करून प्रोत्साहित करण्यासाठी केला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""वर त्यांच्याबरोबर असताना लग्नाचे अमंत्रिक उपवास करत नाहीत, त्याऐवजी ते उत्सव साजरा करतात आणि मेजवानी देतात."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)