mr_tn/mrk/01/40.md

1.4 KiB

A leper came to him. He was begging him; he knelt down and said to him

एक कुष्ठरोग येशूकडे आला. त्याने गुडघे टेकले आणि येशूकडे भिक मागून म्हणाला

If you are willing, you can make me clean

पहिल्या वाक्यांशात, ""मला शुद्ध कर"" हे शब्द दुसऱ्या वाक्यांमुळे समजले आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""आपण मला शुद्ध करण्यासाठी इच्छुक असला, तर मला शुद्ध करू शकता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

are willing

पाहिजे किंवा ""इच्छा

you can make me clean

पवित्र शास्त्राच्या काळामध्ये, एखाद्या व्यक्तीला विशिष्ट त्वचेच्या आजाराचे काही रोग होते, जोपर्यंत त्याची त्वचा बरी होत नाही तोपर्यंत तो अशुद्ध मानला जात असे. वैकल्पिक अनुवादः ""आपण मला बरे करू शकता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)