mr_tn/mrk/01/31.md

866 B

raised her up

तिला उभे राहण्यास किंवा ""तिला अंथरुणावरुन उठण्यास सक्षम"" केले

the fever left her

तिला कोण बरे केले हे तूम्ही स्पष्ट करण्याची गरज आहे. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने तिला तापातून बरे केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

she started serving them

तूम्ही हे स्पष्ट केले पाहिजे की तिने अन्न दिले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तिने त्यांना अन्न व पेय दिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)