mr_tn/mrk/01/04.md

8 lines
464 B
Markdown

# General Information:
या वचनात ""तो"", ""त्याला"" आणि ""त्याचा"" योहानाचा उल्लेख करतात.
# John came
आपल्या वाचकाना हे समजले पाहिजे की योहान मागील वचनामध्ये संदेष्टा यशया याने सांगितलेला संदेशवाहक होता.