mr_tn/mrk/01/03.md

1.5 KiB

The voice of one calling out in the wilderness

हे वाक्य म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी ऐकली आहे"" किंवा ""अरण्यात कोणीतरी ओरडण्याची वाणी त्यांनी ऐकली

Make ready the way of the Lord ... make his paths straight

या दोन वाक्यांचा अर्थ एकच आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

Make ready the way of the Lord

परमेश्वरासाठी मार्ग तयार करा. असे केल्याने तो येतो तेव्हा प्रभूचा संदेश ऐकण्यास तयार असल्याचे दर्शविते. लोक त्यांच्या पापांचा पश्चात्ताप करून असे करतात. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा तो येतो तेव्हा प्रभूचा संदेश ऐकण्यास तयार व्हा"" किंवा ""पश्चात्ताप करा आणि प्रभूच्या येण्यासाठी तयार व्हा"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])