mr_tn/mat/28/19.md

12 lines
846 B
Markdown

# of all the nations
येथे ""राष्ट्र"" लोकांना संदर्भित करतात. वैकल्पिक अनुवादः ""प्रत्येक देशातील सर्व लोकांपैकी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# into the name
येथे ""नाव"" हे अधिकार दर्शवते. वैकल्पिक अनुवादः ""च्या अधिकाराने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Father ... Son
हे महत्वाचे शीर्षक आहेत जे देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])