mr_tn/mat/28/14.md

12 lines
651 B
Markdown

# If this report reaches the governor
जेव्हा राज्यपालांनी हे ऐकले की जेव्हा येशूच्या शिष्यांनी त्याचा मृतदेह घेतला तेव्हा तुम्ही झोपलेले होता
# the governor
पिलात ([मत्तय 27: 2] (../27/01.md))
# we will persuade him and take any worries away from you
काळजी करू नका. आम्ही त्याच्याशी बोलू म्हणजे तो तुम्हाला शिक्षा करणार नाही.