mr_tn/mat/28/11.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# Connecting Statement:
येशूच्या पुनरुत्थानाबद्दल त्यांनी ऐकले तेव्हा यहूद्यांच्या धार्मिक पुढाऱ्याच्या प्रतिक्रियांच्या अहवालापासून सुरुवात होते.
# Now
मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथा एक नवीन भाग सांगण्यास सुरू होते.
# the women
येथे मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया याचा उल्लेख आहे.
# behold
हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. यात मागील घटनेपेक्षा भिन्न लोक समाविष्ट असू शकतात. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.