mr_tn/mat/28/07.md

1.7 KiB

tell his disciples, 'He has risen from the dead. See, he is going ahead of you to Galilee. There you will see him.'

या अवतरणामध्ये एक अवतरण आहे. ते अप्रत्यक्ष अवतरण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यांतून उठला आहे आणि येशू तुमच्याकडे गालील प्रांतात गेला आहे जिथे तूम्ही त्याला पहाल."" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-quotesinquotes]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-quotations]])

He has risen

तो पुन्हा परत आला आहे

from the dead

मरण पावला त्या सर्वांनाच. हे अभिव्यक्ती पाताळामध्ये एकत्र असलेल्या सर्व मृत लोकांना वर्णन करते. त्यातून उठणे पुन्हा जिवंत होण्यासाठी बोलतो.

going ahead of you ... you will see him

येथे ""तूम्ही"" अनेकवचन आहे. हे स्त्रिया आणि शिष्यांना संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

I have told you

येथे ""तूम्ही"" अनेकवचन आहे आणि स्त्रियांना संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)