mr_tn/mat/28/03.md

1.1 KiB

His appearance

देवदूताचे रूप

was like lightning

हे एक उदाहरण आहे जे देवदूत प्रकट होते त्या तेजस्वीपणावर जोर देते. वैकल्पिक अनुवाद: ""विद्युलतासारखे तेजस्वी होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

his clothing as white as snow

हे एक उदाहरण आहे जे देवदूतांचे कपडे किती तेजस्वी आणि पांढरे होते यावर जोर देते. मागील वाक्यांशातून ""होता"" क्रियापद पुनरावृत्ती करता येते. वैकल्पिक अनुवादः ""त्याचे कपडे खूपच पांढरे होते, जसे बर्फ"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-simile]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-ellipsis]])