mr_tn/mat/28/01.md

16 lines
893 B
Markdown

# Connecting Statement:
हे मृतांमधून येशूचे पुनरुत्थान वृतांतापासून सुरवात.
# Now late on the Sabbath, as it began to dawn toward the first day of the week
रविवारी सकाळी सूर्य उगवला तेव्हा शब्बाथ संपला
# Now
मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथा एक नवीन भाग सांगण्यास सुरू होते.
# the other Mary
मरीया नावाची दुसरी स्त्री. ही मरीया याकोब व योसेफाची आई आहे ([मत्तय 27:56] (../27/56.md)).