mr_tn/mat/27/29.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# a crown of thorns
काटेरी झाडापासून बनवलेले एक मुकुट किंवा ""त्यांच्यावर काटेरी झाडांचा एक मुकुट
# a staff in his right hand
राजास धरून असलेल्या राजदंडाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांनी त्याला एक छडी दिली. त्यांनी येशूची थट्टा करण्यासाठी असे केले.
# Hail, King of the Jews
ते म्हणाले की, येशूची थट्टा करण्यासारखे आहे. ते येशूला ""यहूद्यांचा राजा"" म्हणत होते परंतु त्यांना विश्वास नव्हता की तो राजा आहे. आणि तरीही ते काय म्हणत होते ते सत्य होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])
# Hail
आम्ही आपला सन्मान करतो किंवा “तूम्ही दीर्घकाळ जगा