mr_tn/mat/27/24.md

620 B

washed his hands in front of the crowd

पिलात असे दाखवतो की तो येशूच्या मृत्यूसाठी जबाबदार नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

the blood

येथे ""रक्त"" एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा संदर्भ देते. वैकल्पिक अनुवादः ""मृत्यू"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

See to it yourselves

ही तुमची जबाबदारी आहे