mr_tn/mat/27/15.md

12 lines
920 B
Markdown

# Now
हा शब्द मुख्य कथा रेखातील विराम चिन्हांकित करण्यासाठी येथे वापरला जातो म्हणून मत्तय वाचकांना मदत करण्यास माहिती देऊ शकतो [मत्तय 27:17] (../27/17.md) मध्ये काय होते ते समजण्यास मदत करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# the feast
हा सण वल्हांडणाचा उत्सव आहे.
# prisoner chosen by the crowd
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कैदी ज्याला लोक निवडतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])