mr_tn/mat/27/13.md

4 lines
571 B
Markdown

# Do you not hear all the charges against you?
पिलाताने हा प्रश्न विचारला कारण त्याला आश्चर्य वाटते की येशू शांत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मला आश्चर्य वाटते की आपण वाईट गोष्टी केल्याबद्दल आरोप करणाऱ्या लोकांस उत्तर देत नाहीस!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])