mr_tn/mat/26/68.md

8 lines
659 B
Markdown

# Prophesy to us
येथे ""आपल्याकरिता भविष्यवाणी"" म्हणजे देवाच्या सामर्थ्याद्वारे सांगणे होय. भविष्यात काय घडेल हे सांगण्याचा अर्थ असा नाही.
# you Christ
जे लोक येशूला मारतात त्यांना खरोखरच तो ख्रिस्त वाटत नाही. ते त्याला मजा करण्यासाठी हे म्हणतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])