mr_tn/mat/26/55.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# Have you come out with swords and clubs to seize me like a robber?
येशू त्याला अटक करणाऱ्यांचा चुकीचा कारवाई दर्शवण्यासाठी हा प्रश्न वापरत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपण मला चोरी करणारा नाही हे माहित आहे, म्हणूनच आपल्यासाठी तलवार आणणे आणि काठ्या आणाणे माझ्यासाठी चुकीचे आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# clubs
लोकांना मारण्यासाठी कठीण लाकडाचे मोठे तुकडे
# in the temple
हे खरे आहे की येशू वास्तविक मंदिरात नव्हता. तो मंदिराच्या भोवतालच्या अंगणात होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])