mr_tn/mat/26/41.md

1.2 KiB

you do not enter into temptation

येथे ""मोह"" हे भाववाचक नाम क्रियापद म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीही तुम्हाला पापात पडू नये "" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

The spirit indeed is willing, but the flesh is weak

येथे ""मन"" हे एक रुपक आहे जे चांगले करण्याच्या एखाद्या व्यक्तीच्या इच्छेसाठी असते. ""देह"" म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीराची गरज व इच्छा असते. येशूचा अर्थ असा आहे की, शिष्यांना देवाची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा असेल, परंतु मानवांप्रमाणे ते दुर्बल आणि नेहमी अयशस्वी ठरतात. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]])