mr_tn/mat/26/34.md

1.4 KiB

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.

before the rooster crows

सूर्य उगवण्याच्या वेळेस कोंबडा बहुतेक वेळा आरवत असे, म्हणून ऐकणाऱ्यांना हे शब्द सूर्यप्रकाशात येत असल्याची टोपणनाव म्हणून समजले असतील. तथापि, कोंबड्याची आरवणे हा गोष्टीतील महत्त्वाचा भाग आहे, म्हणून भाषांतरमध्ये ""कोंबडा"" हा शब्द ठेवा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

rooster

एक नर कोंबडा, एक पक्षी जो सूर्योदयाच्या वेळी मोठ्याने ओरडतो

crows

कोंबडा मोठ्याने आरवण्यासाठी काय करतो ह्यासाठी हा एक सामान्य इंग्रजी शब्द आहे.

you will deny me three times

तूम्ही तीन वेळा म्हणाल की तू माझा अनुयायी नाहीस