mr_tn/mat/26/27.md

16 lines
561 B
Markdown

# He took
आपण [मत्तय 14: 1 9] (../14/19.md) मध्ये केल्याप्रमाणे ""घेतला"" अनुवाद करा.
# a cup
येथे ""प्याला"" म्हणजे त्यातील प्याला आणि द्राक्षरस याला दर्शवते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# gave it to them
शिष्यांना दिले
# Drink it
या प्याल्यामधून द्राक्षरस प्या