mr_tn/mat/26/03.md

627 B

(no title)

हे वचन यहूदी लोकांना अटक आणि जिवे मारण्याचा कट रचण्याच्या पार्श्वभूमीविषयी माहिती देतात. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

were gathered together

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""एकत्र आले"" किंवा ""एकत्र भेटले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)