mr_tn/mat/26/01.md

12 lines
899 B
Markdown

# General Information:
येशूला वधस्तंभावर खिळणे , मृत्यू आणि पुनरुत्थानाविषयी सांगतो त्या एका नवीन भागाची ही सुरुवात आहे. येथे तो आपल्या शिष्यांना सांगतो की तो कसा त्रास सहन करेल आणि मरणार आहे.
# It came about that when
नंतर किंवा “त्या, नंतर."" हे वाक्य येशूच्या शिकवणीतून पुढे काय घडले ते सांगते.
# all these words
याचा अर्थ येशूने जे शिकवले त्या सर्व [मत्तय 24: 3] (../24/03.md) मध्ये दर्शवितात.