mr_tn/mat/25/37.md

8 lines
598 B
Markdown

# the righteous
हे विशेषण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""धार्मिक लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-nominaladj]])
# Or thirsty
समजलेली माहिती स्पष्टपणे नमुद केली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""किंवा आम्ही आपल्याला तहानलेले कधी पाहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])