mr_tn/mat/25/33.md

4 lines
494 B
Markdown

# He will place the sheep on his right hand, but the goats on his left
हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ मनुष्याचा पुत्र सर्व लोकांना वेगळे करेल. तो नीतिमान लोकांचा न्यायनिवाडा करेल आणि तो पापी लोकांना डावीकडे बसवील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])