mr_tn/mat/24/15.md

937 B

the abomination of desolation, which was spoken of by Daniel the prophet

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""लज्जास्पद जो देवाच्या गोष्टींचा नाश करतो, ज्याविषयी दानीएल संदेष्ट्याने लिहिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

let the reader understand

हे येशू बोलत नाही. मत्तयने हे वाचकांना सावध करण्यासाठी सांगितले की येशू शब्दांचा वापर करीत होता आणि त्यांना विचार आणि अर्थ समजून घेण्याची आवश्यकता होती.