mr_tn/mat/24/08.md

4 lines
565 B
Markdown

# the beginning of birth pains
मुलाला जन्म देण्याआधी एखाद्या महिलेला वेदना होतात याचा अर्थ असा होतो. या रूपकाचा अर्थ असा आहे की या युद्ध, दुष्काळ आणि भूकंप ही केवळ घटनांची सुरुवात आहे ज्यामुळे आयुष्याचा अंत होईल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])