mr_tn/mat/23/27.md

8 lines
1008 B
Markdown

# you are like whitewashed tombs ... unclean
हे एक उदाहरण आहे ज्याचा अर्थ शास्त्री आणि परुशी बाहेरून शुद्ध असल्याचे दिसते परंतु ते आतून वाईट असतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# whitewashed tombs
कोणीतरी पांढरे रंग दिलेली कबर. यहूदी लोक कबरांना पांढरे रंग देतील जेणेकरुन लोक सहजपणे त्यांना पाहतील आणि त्यांना स्पर्श करण्यापासून टाळतील. कबरेला स्पर्श केल्यास एखाद्या व्यक्तीला औपचारिकपणे अशुद्ध केले जाईल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])